संतोष कानडे
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे
या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी 'त्रेतायुग' या थीमवर सजवण्यात येणार आहे
हिंदू परंपरेनुसार त्रेतायुग हे चार युगांपैकी एक आहे. मानवकाळातलं हे द्वितीय युग असल्याचं सांगितलं जातं
जेव्हा सत्ययुग संपलं तेव्हा त्रेतायुग सुरु झालं. हे युग सनातन धर्माचं दुसरं युग होतं
पुराणांनुसार त्रेतायुग जवळपास १२ लाख ९६ हजार वर्षांचं होतं. त्रेतायुगामध्ये मनुष्याचं वय १० हजार वर्षे होतं
त्रेतायुगामध्ये तीन स्तंभावर धर्म उभा होता. त्या युगात लोक कर्म करुन फलप्राप्ती करीत
त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूंनी वामन, परशुराम आणि शेवटी श्रीरामाच्या रुपाने जन्म घेतला होता, असं परंपरेनुसार म्हटलं जातं
२२ जानेवारी रोजी अयोध्येत नवनिर्मित राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा मुहूर्त असणार आहे
मानसी अचानक चर्चेत...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.