Ram Navami 2023 : रामनवमीला दुर्मिळ योग, 'या' राशींच उघडणार नशीब

सकाळ डिजिटल टीम

यंदाच्या रामनवमीला ४ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. ज्याचा या राशींना फायदा होणार आहे.

Ram Navmi 2023 | esakal

या दिवशी रवी योग असणार आहे. हा योग दिवसभर राहणार आहे.

Ram Navmi 2023 | esakal

सर्वार्थ सिद्धी योग असून हा योगपण संपूर्ण दिवसभर असणार आहे.

Ram Navmi 2023 | esakal

गुरु पुष्य योग- रात्री ९ वाजून २९ मिनीटांपासून तर दुसऱ्या दिवशी ३१ मार्च रोजी सकाळी ६ वाजून १७ मिनीटांपर्यंत असेल.

Ram Navmi 2023 | esakal

अमृत सिद्धि योग- रात्री ९ वाजून २९ मिनीटांपासून तर दुसऱ्या दिवशी ३१ मार्च रोजी सकाळी ६ वाजून १७ मिनीटांपर्यंत असेल.

Ram Navmi 2023 | esakal

या योगामुळे वृषभ राशीच्या लोकांना या योगांमुळे लाभ होणार. नवीन कामात फायदा होईल. बऱ्याच काळापासून रखडलेले काम सुरळीत होतील.

Ram Navmi 2023 | esakal

सिंह राशीच्या लोकांना सर्व महत्वाच्या क्षेत्रांमध्ये यश मिळेल. जुन्या ऋणातून मुक्त व्हाल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळून उत्पन्न वाढेल.

Ram Navmi 2023 | esakal

तुळ राशीच्या लोकांचे लग्न जुळतील, शुभ समाचार मिळतील, आर्थिकस्थिती सुधारेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Navmi 2023 | esakal