आयोध्येतील राम मंदिराच्या 'या' गोष्टी आहेत फारच खास

Chinmay Jagtap

आयोध्येतील राम मंदिराची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट असणार आहे.

ram mandir | sakal

राम मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असणार आहे

ram mandir | sakal

राम मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत.

ram mandir | sakal

मंदिराजवळ प्राचीन काळातील सीताकूप स्थापन करण्यात येणार आहे.

ram mandir | sakal

मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर केला जात नाहीये.

ram mandir | sakal

एकूण ७० एकर क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र नेहमीच हिरवेगार राहणार आहे.

ram mandir | sakal

मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे

ram mandir | sakal

महाराष्ट्रातून कोणकोणते उद्योग गुजरातला गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे देखील वाचा