लहानग्यांच्या जयघोषाने भारावले राममय पुणेकर

Anuradha Vipat

रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या लोकार्पण सोहळा तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे

Rammay Puneka

सोहळ्याचे औचित्य

अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याचे औचित्य साधून सदाशिव पेठेतील म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या लहानग्यांची आज प्रभात फेरी काढण्यात आली.

Rammay Puneka

श्रीरामांची गुणवैशिष्ट्ये

श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, कौसल्यामाता, वानरसेना अशा विविध वेशभूषांमधील छोट्या-छोट्या विद्यार्थ्यांनी हातात श्रीरामांची गुणवैशिष्ट्ये आणि शिकवण वर्णन करणाऱ्या घोषवाक्यांचे फलक हाती घेऊन, मनाचे श्लोक म्हणत, श्रीरामाचा जयघोष करत प्रभात फेरीच्या मार्गावरील वातावरण भारावून टाकले.

Rammay Puneka

लहानग्यांचा उत्साह

या लहानग्यांचा उत्साह बघून रस्त्यांवरील पादचारी, आसपासच्या इमारतींमधील रहिवासी या रामजत्थ्यावर फुले उधळत होती

Rammay Puneka

घोषणांना प्रतिसाद

रिक्षा, बस, कारमधील प्रवासी आवर्जून थांबून अतिशय कौतुकाने त्यांच्या घोषणांना प्रतिसाद देत होते.

Rammay Puneka

सहकार्य तितकेच मोलाचे

शाळेच्या शाळा समितीच्या मा. अध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सौ. मेधा दाते यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीसाठी आणि शाळेतील सेवक वर्गाचे सहकार्य तितकेच मोलाचे ठरले.

Rammay Puneka

तापसी पन्नूने वैयक्तिक आयुष्याबाबत केले अनेक खुलासे, सांगितले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taapsee Pannu | esakal
येथे क्लिक करा