लाडक्या लेकीसाठी रणबीर कपूरने सोडली 'ही' वाईट सवय

Anuradha Vipat

फॅन फॉलोईंग

आलिया-रणवीरची फॅन फॉलोईंगही मोठी आहे.

Ranbir Kapoor

मुलगी

या क्यूट कपलला राहा नावाची गोंडस मुलगी झाली आहे

Ranbir Kapoor

बदल

राहाच्या जन्मानंतर रणवीर कपूरच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचं रणवीरने सांगितलं आहे.

Ranbir Kapoor

खुलासा

मुलगी राहासाठी रणबीर कपूरने वाईट सवय सोडल्याचा खुलासा केला आहे.

Ranbir Kapoor

व्यसन

रणबीरने सांगितलं की,मी वयाच्या सतराव्या वर्षापासून सिगारेट ओढत होतो. मला सिगारेटचं खूप व्यसन होतं

Ranbir Kapoor

फिट

पुढे रणबीरने सांगितलं की, जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला, मी वडील झाल्यानंतर मी सिगारेट सोडली आणि मला पूर्वीपेक्षा खूपच फिट वाटत आहे.

Ranbir Kapoor

प्रेरणा

वडील म्हणून नवीन जबाबदारीची जाणीव झाल्याने त्याला धूम्रपान सोडण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं त्यानं सांगितलं आहे.

क्रिती बॉलिवूडमध्ये कशी आली?

येथे क्लिक करा