रणबीर कपूर पुन्हा एकदा नवरदेवच्या लूकमध्ये

Anuradha Vipat

व्हायरल

रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Ranbir Kapoor

बोहल्यावर...

यात तो पुन्हा एकदा बोहल्यावर चढल्याचे पाहायला मिळत आहे.

Ranbir Kapoor

आश्चर्यचकीत

रणबीरचा हा लूक पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत.

Ranbir Kapoor

एन्ट्री

रणबीरची शेरवानी, डोक्यावर फेटा आणि दुपट्टासोबत एन्ट्री पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे

Ranbir Kapoor

शो स्टॉपर

रणबीर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या फॅशन इव्हेंटमध्ये लोकप्रिय डिझायनर तरुण तहिलियानीसाठी शो स्टॉपर म्हणून दिसला आहे

Ranbir Kapoor

डान्स

नवरदेव झालेला रणबीर गाडीत त्याच्या वरातीसोबत डान्स करताना दिसत आहे

Ranbir Kapoor

कौतुक

रणबीरचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

Ranbir Kapoor

सुशांत सिंह राजपूतच्या घरात कसे वाटते , त्यावर अदा शर्माने दिली प्रतिक्रिया

येथे क्लिक करा