रणबीर कपूरने केला पत्नी आलिया भट्टबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Ranbir Kapoor

फॅन फॉलोइंग

रणबीर कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.


Ranbir Kapoor

प्रेक्षकांच्या भेटीला

रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

Ranbir Kapoor

खुलासा

आता रणबीरने पत्नी आलिया हिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे

Ranbir Kapoor

वकील

आलियाबद्दल खुलासा करताना रणबीर कपूर म्हणाला की, आलिया एक वकील आहे.

Ranbir Kapoor

चूक

पुढे रणबीर कपूर म्हणाला की, जर आलियाला वाटत असेल की तिची चूक नाही, तर ती गोष्ट स्पष्ट करेपर्यंत थांबत नाही.

चर्चा

आता याचीच जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

अदिती राव हैदरीने 'या' अभिनेत्याशी केलं होतं पहिलं लग्न

येथे क्लिक करा