'या' अभिनेत्रीसोबत एकेकाळी चांगलीच वाढली होती रणबीर कपूरची जवळीकता

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Ranbir Kapoor

फॅन फॉलोइंग

रणबीर कपूरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Ranbir Kapoor

प्रेक्षकांच्या भेटीला

रणबीर कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

Ranbir Kapoor

नाव

बऱ्याच अभिनेत्रींसोबत रणबीर कपूरचे नाव जोडले गेले आहे.

Ranbir Kapoor

जवळीकता

रणबीर कपूर आणि अभिनेत्री नरगिस फाखरी यांचीही एकेकाळी चांगलीच जवळीकता वाढली होती.

Ranbir Kapoor

डेट

हेच नाही तर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात होते.

Ranbir Kapoor

एकत्र काम

रॉकस्टार चित्रपटात नरगिस आणि रणबीर कपूर यांनी एकत्र काम केले आहे

Ranbir Kapoor

अमिताभ बच्चन यांच खर नाव काय ?

येथे क्लिक करा