रणबीर कपूरचा खासगी आयुष्याबद्दल खुलासा

Anuradha Vipat

खुलासा

रणबीर कपूरने आपल्या खासगी आयुष्यावर मोठा खुलासा केला आहे.

Ranbir Kapoor

डेट

रणबीरने मुलाखतीत आपण दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि तीच माझी ओळख बनली होती असं देखील सांगितले आहे

Ranbir Kapoor

प्रेमाच्या जाळ्यात

माझ्या आयुष्यातला खूप मोठा मी काळ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतो अशी माझी प्रतिमा झाली आणि आतादेखील ती काही प्रमाणात आहे असं देखील रणबीरने म्हटलं आहे

Ranbir Kapoor

नात्यात

रणबीर कपूर हा दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्याबरोबर नात्यात होता.

Ranbir Kapoor

लग्नगाठ

आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ ला लग्नगाठ बांधली होती

Ranbir Kapoor

गोंडस मुलगी

आलिया आणि रणबीर यांना राहा नवाची एक गोंडस मुलगी देखील आहे

Ranbir Kapoor

सक्रिय

रणबीर सोशल मिडीयावर देखील खुप सक्रिय असतो

Ranbir Kapoor

ऐश्वर्याबद्दल जया बच्चन यांचं वक्तव्य

येथे क्लिक करा