दिग्गजांच्या मैफलीत रंगला सकाळ प्रिमिअर अवॉर्ड सोहळा

Anuradha Vipat

सकाळ प्रिमिअर अवॉर्ड सोहळा

नुकताच सकाळ प्रिमिअर अवॉर्ड सोहळा पार पडला आहे

विषेश पुरस्कार सोहळा

या सोहळ्यात अनेक कलाकार मंडळींना विषेश पुरस्कार सोहळ्याने सन्मानीत करण्यात आलं आहे

मंत्रमुग्ध

या वेळी अनेक कलाकार मंडळींनी आपल्या मनमोहक अदाकारीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे

नृत्य

या सोहळ्यात अभिनेता शिव ठाकरेने गाण्यावर बहारदार नृत्य सादरीकरण केलं

दिलखेचक

सकाळ प्रिमिअर अवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीने लावणीतील दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं

चित्रपट महोत्सव

छाया कदम यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाईट' या चित्रपटाला 'कान' या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना सकाळ प्रिमिअर अवॉर्ड सोहळ्यात गौरवण्यात आले

योगदानाबद्दल

या सोहळ्यात सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल वर्षा उसगावकरांना सोहळ्यात गौरवण्यात आले

चाहत खन्ना करणार तिसऱ्यांदा लग्न?

येथे क्लिक करा