Rani Mukerji: राणी अगं कितीदा वार करशील.. हे डोळे आहेत की..

प्रणाली मोरे

राणी मुखर्जीनं नुकतंच व्हाईट शर्ट डेनिम जीन्स मध्ये फोटोशूट केलं आहे.

Rani Mukerji | Esakal

राणीचे हे फोटो पाहून लोकांना मात्र 'कुछ कुछ होता है' मधील तिनं साकारलेली टिना ही व्यक्तिरेखा आठवली आहे.

Rani Mukerji | Esakal

राणीचे डोळे खूपच बोलके आहेत अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

Rani Mukerji | Esakal

राणीचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्व्हे' हा सिनेमा नुकताच आपल्या भेटीला येऊन गेला.

Rani Mukerji | Esakal

राणीचा 'मिसेस चॅटर्जी..' बॉक्सऑफिसवर फारसा चालला नसला तरी त्या सिनेमातील तिच्या भूमिकेची जोरदार प्रशंसा करण्यात आली.

Rani Mukerji | Esakal

राणी मुखर्जीच्या 'मर्दानी' सिनेमाचा पुढील भाग लवकरच आपल्या भेटीस येत आहे.

Rani Mukerji | Esakal

राणी सिनेमात आता बऱ्यापैकी पुन्हा सक्रिय झाल्यामुळे सोशल मीडियावरचा तिचा वावरही वाढलेला दिसतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukerji | Esakal