Deepika Padukone: बायकोच्या प्रेग्नेंसी लूकवर रणवीर फिदा,म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

दीपिका-रणवीर

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा नवरा रणवीर सिंह लवकरच आई- बाबा होणार आहेत.

Deepika Padukone

सोशल मीडियावर दीपिका व्हायरल

सोशल मीडियावर दीपिकाचे बेबी बंपसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यातच रणवीरने केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Deepika Padukone

रणवीरची खास कॉम्प्लिमेंट

दीपिकाच्या नव्या लूकवर रणवीर फिदा झाला. तिचे फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये टाकत त्याने तिचे कौतुक केलं. या फोटोला त्याने 'बुरी नजर वाले तेरा मुँह काला' असं कॅप्शन दिलं आहे.

Deepika Padukone

रणवीरने केलं कौतुक

रणवीरने तिच्या या फोटोवर कमेंट करत तिला 'माय सनशाईन' असं म्हंटलं आहे.

Deepika Padukone

दीपिकाच्या अदांनी रणवीर घायाळ

दीपिकाच्या या फोटोवर रणवीरने "उफ्फ!! क्या करू में मर जाऊं??" असं कॅप्शन दिलं आहे. बायकोच्या या लूकचं कौतुक करताना रणवीर थकत नाहीये.

Deepika Padukone

मॉम टू बी इन येलो

नुकतीच दीपिकाने तिच्या 82°E या ब्रॅण्डच्या नव्या स्टोअरला व्हिजिट केली. त्यावेळी तिने वेअर केलेल्या पिवळ्या आऊटफिटने सगळ्यांचं लक्ष वेधलं.

Deepika Padukone

लूक होतोय व्हायरल

सोशल मीडियावर तिचा हा लूक व्हायरल झाला आहे

Deepika Padukone

आलियाच्या प्रेग्नेंसी लूकशी होतेय तुलना

दीपिकाच्या या आऊटफिटची आलियाने तिच्या प्रेग्नेंसीमध्ये घातलेल्या आऊटफिटशी तुलना होतेय.

Deepika Padukone
Suhana Khan