रश्मीचा बोल्ड अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ Rashami Desai

Aishwarya Musale

रश्मी देसाई आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

rashami desai | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

rashami desai | Sakal

रश्मी सी थ्रू टॉप, ब्लॅक लॉंग स्कर्टमध्ये खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

rashami desai | Sakal

रश्मीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

rashami desai | Sakal

या फोटोंमध्ये रश्मी बोल्ड अंदाजमध्ये दिसत आहे.

rashami desai | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

rashami desai | Sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

rashami desai | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rashami desai | Sakal