Anuradha Vipat
अभिनेत्री रश्मी देसाईला 'उतरन' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली.
अभिनेत नंदीश संधू आणि रश्मी हे एकमेकांना डेट करू लागले होते.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे
रश्मीने या मुलाखतीत सांगितलं की नंदीश संधूशी लग्न आणि घटस्फोटानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं.
लग्नानंतर नंदीश संधूशी आणि तिचं नातं फार काळ टिकलं नाही.
तिच्या वैवाहिक आयुष्यात समस्या होत्या तर दुसरीकडे तिच्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं.
तीन कोटी रुपयांचं कर्ज रश्मीवर होतं. तिने घर खरेदी केलं होतं आणि त्या घराचं अडीच कोटी रुपये कर्ज तिच्या डोक्यावर होतं.