Rashmika Mandanna: 'वाह रे रश्मिका..तू आमचा दिवस बनवलास..'

प्रणाली मोरे

रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.

Rashmika Mandanna | Esakal

नॅशनल क्रश असल्यानं रश्मिकानं काही पोस्ट केलं अन् त्याची चर्चा रंगली नाही असं कधीच होत नाही.

Rashmika Mandanna | Esakal

रश्मिकानं एक पाऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे.

Rashmika Mandanna | Esakal

रश्मिकाच्या या फोटोवर सध्यया प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे.

Rashmika Mandanna | Esakal

एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं आहे,'रश्मिका तू आमचा दिवस बनवलास'.

Rashmika Mandanna | Esakal

रश्मिकाचा हा फोटो क्लोज अप फोटो असल्यामुळे चेहरा एकदम स्पष्ट दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर दाढी आहे अशी चर्चा सुद्धा या फोटोवरनं रंगली आहे.

Rashmika Mandanna | Esakal

काही नेटकऱ्यांनी, 'रश्मिका दाढी करायला विसरलीस का?' असं म्हणत तिला ट्रोलही केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika Mandanna | Esakal