वाढदिवशीच रसिका सुनीलने सर्वांना दिली आनंदाची बातमी

Devendra Jadhav

रसिका सुनील

रसिका सुनील ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री

rasika sunil | Instagram

रसिकाच्या मालिका

रसिका सुनिलला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधुन पाहिलंय

rasika sunil | Instagram

रसिकाचा वाढदिवस

रसिका सुनीलचा आज ४ ऑगस्टला वाढदिवस आहे

rasika sunil | Instagram

रसिकाचे फॅन्स

रसिका तिच्या वाढदिवसालाच तिच्या फॅन्सना आनंदाची बातमी दिलीय

rasika sunil | Instagram

मर्सिडीज

रसिका तिच्या वाढदिवसाला मर्सिडीज कार विकत घेतलीय

rasika sunil | Instagram

रसिका सुनीलचं गिफ्ट

रसिका सुनीलने वाढदिवसाच्या दिवशीच स्वतःला गिफ्ट दिलंय

rasika sunil | Instagram

रसिकाचा बॉयफ्रेंड

रसिका सुनिलने काही महिन्यांपुर्वी तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सोबत लग्न केलंय

rasika sunil | Instagram