86 वर्षांच्या रतन टाटांनीही केले मतदान; अनिल अंबानीही होते रांगेत

राहुल शेळके

लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे.

Ratan tata cast their vote anil ambani stands in voting queue in mumbai | Sakal

बिझनेस क्षेत्रातील दिग्गजांनी मतदान केले. यावेळी 86 वर्षीय उद्योगपती रतन टाटा यांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला.

Ratan tata cast their vote anil ambani stands in voting queue in mumbai

मतदान केल्यानंतर त्यांनी बोटावरची शाई दाखवली आणि बूथच्या बाहेर उभ्या असलेल्या अधिकाऱ्याशी बोलताना दिसले.

Ratan tata cast their vote anil ambani stands in voting queue in mumbai | Sakal

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांनीही मतदान केले.

Ratan tata cast their vote anil ambani stands in voting queue in mumbai | Sakal

मतदान सुरू होताच अनिल अंबानी मतदान केंद्रावर पोहोचले आणि रांगेत उभे राहून मतदान करण्याची वाट पाहत होते.

Ratan tata cast their vote anil ambani stands in voting queue in mumbai | Sakal

मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी वाट पाहत असलेले अनिल अंबानी यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ratan tata cast their vote anil ambani stands in voting queue in mumbai | Sakal

याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत मतदान केले आणि लोकांनी लवकरात लवकर मतदान करण्याचे आवाहन केले.

Ratan tata cast their vote anil ambani stands in voting queue in mumbai | Sakal

तेंडुलकर, रहाणेसह क्रिकेटपटूंनीही बजावला मतदानाचा हक्क

Cricketers Cast Vote | Sakal
येथे क्लिक करा