रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार

पुजा बोनकिले

सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी 9 ऑक्टोबरला रात्री निधन झाले.

Sakal

वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Sakal

निधनाची माहिती मिळताच जगभरात शोककला पसरलीआहे.

Sakal

तुमची चूक एकट्याची नाही , तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका पुढे जा.

Sakal

तुमचे जीवन चढ-उतारांनी भरलेले आहे, त्याची सवय करा.

Sakal

जे लोक इतरांसारके वागणतात, त्यांना आयुष्यात जास्तवेळासाठी यश मिळत नाही,

Sakal

योग्य निर्णय घेण्यावर माझा निर्णय नाही मी निर्णय घेतो आणि मगतेयोग्य सिद्ध करतो.

Sakal

तुम्हाला जे योग्य वाटतं त्यासाठी नेहमी उभे राहा आणि शक्य तितके निष्पक्ष राहा.

Sakal

दिवसाची अशी सुरूवात केल्यास होईलधन लाभ

Morning Tips | SAKAL
आणकी वाचा