रतन टाटा होते 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात

Anuradha Vipat

तरुणपणात

रतन टाटा हे अविवाहित राहिले असले तरी तरुणपणात काही काळ ते रिलेशनशिपमध्ये होते.

Ratan Tata

मैत्रिण

आजही ती अभिनेत्री रतन टाटा यांची एक खूपच चांगली मैत्रिण आहे

Ratan Tata

रिलेशनशिपमध्ये...

रतन टाटा हे अभिनेत्री सिमी गरेवालसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 

Ratan Tata

रिलेशन

रतन टाटा यांच्यासोबत असलेले सिमी गरेवाल यांचे रिलेशन काही कारणामुळे तुटले.

Ratan Tata

चर्चा

सिमी यांनी त्यांच्या शोमध्ये रतन टाटा यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी रतन टाटा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप चर्चा केली होती.

Ratan Tata

रिलेशनशिपमध्ये

रतन टाटा हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चार वेळा रिलेशनशिपमध्ये होते.

Ratan Tata

लग्न

सिमी यांनी रवी मोहन यांच्याशी लग्न केले. पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही.

Ratan Tata

अर्जुनची ‘ती’ कृती ठरतेय कौतुकास्पद

येथे क्लिक करा