नाटकाने जमवली आयुष्यभराची जोडी ; रत्ना-नसीर यांची भन्नाट लव्हस्टोरी

सकाळ डिजिटल टीम

रत्ना पाठक आणि नसिरुद्दीन शाह

बॉलिवूडमधील एक दमदार अभिनेत्री म्हणजे रत्ना पाठक. नाटक आणि सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या रत्ना यांची खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरीही खूप फिल्मी आहे.

Ratna Pathak and Nasiruddin Shah

प्रेमकथा

रत्ना पाठक यांनी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्याशी लग्न केलं. पण त्यांची ही लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.

Ratna Pathak and Nasiruddin Shah

नाटकामुळे ओळख

नसिरुद्दीन आणि रत्ना यांची ओळख सत्यदेव दुबे यांच्या 'संभोग से संन्यास तक' या नाटकाच्या रिहर्सल दरम्यान ओळख झाली. सत्यदेव दुबे यांचं त्यावेळी वय झाल्यामुळे त्यांना नीट बोलता यायचं नाही.

Ratna Pathak and Nasiruddin Shah

शिवेंद्र सिन्हा

त्यामुळे नसीर यांची ओळख सत्यदेव यांनी ओळख करून दिली पण रत्ना यांना सत्यदेव यांच्या अस्पष्ट उच्चारामुळे त्यांचं नाव शिवेंद्र सिन्हा आहे असं वाटलं पण नंतर नसीर यांनी स्वतःची ओळख रत्ना यांना करून दिली.

Ratna Pathak and Nasiruddin Shah

पहिल्याच भेटीत प्रेमात

त्यावेळी नसिरुद्दीन शाह जॉन लेनन स्टाईलचे सनग्लासेस घालायचे आणि त्यांनी दाढी ठेवली होती. रत्नांना नसीर पाहताच क्षणी आवडले होते. या नाटकाच्या रिहर्सल दरम्यानच हे दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Ratna Pathak and Nasiruddin Shah

पहिल्या लग्नापासून मुलगी

१९८२ मध्ये नसीर आणि रत्ना यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. नसीर यांना पहिल्या लग्नापासून हिबा नावाची मुलगी होती. रत्ना यांना गोष्टीची कल्पना होती आणि त्यांनीही हिबाला स्वीकारलं.

Ratna Pathak and Nasiruddin Shah

दोन मुले

नसीर आणि रत्ना यांना इमाद आणि विवान नावाची दोन मुले आहेत.

Ratna Pathak and Nasiruddin Shah

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meena Kumari
भारत भूषण यांनी वाचवला मीनाकुमारी यांचा जीव -येथे क्लिक करा