रिंकू राजगुरूच्या सिनेमात 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अभिनेता

Payal Naik

रिंकू राजगुरू

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

rinku rajguru | sakal

झिम्मा २

ती यापूर्वी 'झिम्मा २' या चित्रपटात दिसली होती.

rinku rajguru | sakal

नव्या सिनेमात

लवकरच ती नव्या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे,

rinku rajguru | sakal

रात्रीस खेळ चाले

या चित्रपटात रिंकू मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर तिच्यासोबत 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेता दिसणार आहे.

asha movie | sakal

साईंकित कामत

हा अभिनेता आहे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अभिराम म्हणजेच साईंकित कामत.

asha movie | sakal

साईंकित कामत

साईंकित कामत आता रिंकू राजगुरुसोबत चित्रपटात दिसणार आहे,

asha movie | sakal

आशा

या चित्रपटाचं नाव 'आशा' असून दीपक पाटील याचं दिग्दर्शन करत आहेत.

asha movie | sakal

चित्रीकरण

नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे.

asha movie | sakal

काळ्या बिकिनीत मराठी अभिनेत्रीचा किलर अंदाज; बोल्ड फोटो चर्चेत

mitali mayekar | sakal
येथे क्लिक करा