Anuradha Vipat
रवीना टंडन अनिल थडानी यांची दुसरी पत्नी आहे.
रवीनाने विवाहित सेलिब्रिटीसोबत लग्न केलं आहे.
जेव्हा रवीना – अनिल यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत होत्या तेव्हा अनिल थडानी विवाहित होते.
रवीनासोबत लग्न करण्यासाठी अनिल यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता.
आज रवीना पती अनिल थडानी यांच्यासोबत रॉयल आयुष्य जगत आहे.
रवीना आणि अनिल यांची पहिली पत्नी चांगल्या मैत्रिणी देखील होत्या
रवीना टंडन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते