Anuradha Vipat
रविना टंडन सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
नुकताचं काल रात्री मुंबईत ELLE Sustainability Awards 2024 पार पडला
या अवॉर्ड सोहळ्याला रविना टंडनने हजेरी लावली होती
या अवॉर्ड सोहळ्यात 49 वर्षीय रवीना टंडनने तिच्या लूकने कहर केला.
यावेळी रवीना मरून रंगाची पारदर्शक साडी नेसून पोहोचली होती.
रवीना टंडननेही या साडी आणि ब्लाउजसोबत वेगळी हेअरस्टाइल ट्राय केली होती