अनिरुद्ध संकपाळ
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने 144 डावात 500 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
रविचंद्रन अश्विनने 184 कसोटी डावात 500 विकेट्स पूर्ण केल्या.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे. त्याने 188 डावात 500 कसोटी विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने 201 डावात 500 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅकग्राने 214 डावात 500 कसोटी विकेट्स घेतल्या.
नॅथन लायनला कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 230 डाव खेळावे लागले.
वेस्ट इंडीजच्या कोर्टनी वॉल्श यांनी 236 डावात 500 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने 242 तर स्टुअर्ट ब्रॉडने 258 डावात 500 विकेट्स घेतल्या आहेत.