रविंद्र जडेजा सुट्ट्यांचा घेतोय मनमुराद आनंद, पाहा Photo

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२४

भारतीय क्रिकेट संघाने जूनच्या अखेरीस टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.या संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजाही भाग होता.

Ravindra Jadeja | T20 World Cup | Sakal

निवृत्ती

या स्पर्धेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Ravindra Jadeja | Instagram

विश्रांती

दरम्यान, या स्पर्धेनंतर बीसीसीआयने त्याला विश्रांती दिली. त्यामुळे तो श्रीलंका दौऱ्यावर गेला नव्हता.

Ravindra Jadeja | Instagram

सहल

यादरम्यान त्याने सु्ट्टीचा मनमुराद आनंद लुटला. तो त्याच्या पत्नीसह परदेशात फिरायला गेला होता.

Ravindra Jadeja | Instagram

फोटो

या सहलीदरम्यानचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ravindra Jadeja | Instagram

जडेजाचा स्वॅग

या फोटोंमध्ये तो कधी टेलीफोन बुथवर बोलताना दिसतोय, तर कधी रेल्वे स्टेशनवर उभा राहिलेला दिसतोय, तर कधी पुतळ्यांबरोबर फोटो काढताना दिसत आहे.

Ravindra Jadeja | Instagram

लाईक्स

जडेजाच्या या फोटोंना लाखो लाईक्स आल्यात, तसेच अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

Ravindra Jadeja | Instagram

पुनरागमन

दरम्यान, जडेजा या सुट्ट्यांनंतर आता ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.

Ravindra Jadeja | Instagram

विनेश फोगाट अन् बजरंग पुनिया यांच्यातील कौटुंबिक नातं तुम्हाला माहित आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajrang Punia - Vinesh Phogat | Sakal
येथे क्लिक करा