पुजा बोनकिले
तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर कच्ची पपईचा वापर करू शकता.
कच्ची पपई आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर असते.
चेहऱ्यावर पिंपल्स येत असेल तर कच्ची पपई लावावी.
तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर कच्ची पपई लावू शकता.
त्वचेला कायम हायड्रेट ठेवायचे असेल तर कच्ची पपई त्वचेवर लावू शकता.
तुम्हाला चेहऱ्यावरचे केस कमी नैसर्गिकरित्या कमी करायचे असेल तर कच्ची पपई वापरू शकता.
कच्ची पपई चेहऱ्यावर लावल्याने डोळ्यांखालील आणि चेहऱ्यावरचे डाग कमी होतात.