RBI च्या नवीन नियमानुसार Credit Card बिल भरण्याच्या प्रक्रियेत हाेणार बदल

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

क्रेडिट कार्ड बिल-नवीन नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) क्रेडिट कार्ड बिल भरण्याबाबत नवीन नियम जारी केला आहे.

RBI Credit Card payment rule | Sakal

हा नियम १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे.

new rule for credit card payment online | Sakal

फोन-पे, क्रेड, बिल डेस्क आणि इन्फीबीम ॲव्हेन्यूज यांसारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मद्वारे क्रेडिट कार्डचे पेमेंट करताना अडचणी येऊ शकतील.

credit card | Sakal

क्रेडिट कार्ड पेमेंट

आरबीआयने सर्व बँकांना आदेश दिले आहेत, की १ जुलै २०२४ पासून सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारेच (बीबीपीएस) करावे.

bbps payment system | Sakal

ऑनलाइन बिल

बीबीपीएस ही बिल पेमेंटची एक एकीकृत प्रणाली आहे, जी ग्राहकांना ऑनलाइन बिल भरण्याची सेवा प्रदान करते.

online bill cc | Sakal

एनपीसीआय

यूपीआय आणि रूपेप्रमाणे बीबीपीएसदेखील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) तयार केले गेले आहे.

bbps npci | Sakal

बीबीपीएस पेमेंट

आतापर्यंत फक्त आठ बँकांनी बीबीपीएस पेमेंट सक्रिय केले आहे. इतरांना १ जुलैपूर्वी ते करावे लागणार आहे.

bbps payment | Sakal

भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉबद्दल 'या' गोष्टी ठाऊक आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा.