ई-रुपयाचे ऑफलाइन व्यवहार लवकरच सुरू होणार, RBIची मोठी घोषणा

राहुल शेळके

भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी डिजिटल चलनाबाबत मोठी घोषणा केली. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, येत्या काळात डिजिटल रुपयाचे युजर मर्यादित इंटरनेट कनेक्शन असलेल्या भागातही व्यवहार करू शकतील.

Digital Rupee for Offline Transactions | Sakal
Digital Rupee for Offline Transactions | Sakal

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना ही माहिती दिली

RBI ने डिसेंबर 2022 मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून रिटेल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) सुरू केली.

Digital Rupee for Offline Transactions | Sakal

डिसेंबर 2023 मध्ये, डिजिटल चलनाने एका दिवसात 10 लाख व्यवहारांचा टप्पा गाठला होता.

Digital Rupee for Offline Transactions | Sakal

शक्तीकांत दास म्हणाले की, मर्यादित इंटरनेट कनेक्शन असलेल्या भागात व्यवहार सक्षम करण्यासाठी CBDC-रिटेलमध्ये ऑफलाइन सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

Digital Rupee for Offline Transactions | Sakal

ई-रुपया देशाच्या रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केला जातो. जरी ई-रुपया हे भौतिक चलनासारखे नसले तरी, आरबीआयने ई-चलनाचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

Digital Rupee for Offline Transactions | Sakal

तुम्हाला 50 पैसे, 1 रुपयाचे नाणे 2, 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांसह ई-रुपयामध्ये व्यवहार करता येतील. ज्याप्रमाणे फिजिकल नोटवर आरबीआयचा लोगो आणि गव्हर्नरची सही असते, त्याचप्रमाणे ई-रुपीमध्येही या सर्व गोष्टींचा समावेश असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Rupee for Offline Transactions | Sakal