पुजा बोनकिले
मखाण्यामध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम यासारखे पोषक पदार्थ असतात.
तुपात भाजलेला मखाणा खाणे आरोग्यदायी असते
मखाण्यामध्ये असलेले पोषक घटक त्वचेला चमकदार ठेवतात
तुपात भाजलेला मखाणा खाल्ल्यास किडनीचे आरोग्य निरोगी राहते.
शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघते.
वजन कमी करायचे असेल तर मखाण्याचे सेवन करावे.
पचनसंस्था सुरळित ठेवायची असेल तर तुपात भाजलेल्या मखाण्याचे सेवन करावे.
तुपात भाजलेला मखाणा खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.