मोड आलेली मेथी खाणे आरोग्यदायी

पुजा बोनकिले

मोड आलेल्या मेथी दाण्यात अनेक पोषक घटक असतात.

sprouted fenugreek | Sakal

मोड आलेले मेथीचे सेवन करणे फायदेशीर असते.

sprouted fenugreek | Sakal

यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

sprouted fenugreek | Sakal

वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर मेथी दाण्याचे सेवन करावे

sprouted fenugreek | Sakal

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर मोड आलेल्या मेथी दाण्याचे सेवन करावे.

sprouted fenugreek

मोड आलेल्या मेथी दाण्याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते.

sprouted fenugreek | Sakal

मासिक पाळीत येणार थकवा कमी करण्यासाठी या दाण्याचे सेवन करावे.

sprouted fenugreek | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा