दुपारी वामकुक्षी घेणे आरोग्यदायी

पुजा बोनकिले

वामकुक्षीही ही २० ते ३० मिनिटांची घेतली जाते.

Sakal

स्मरणशक्ती

दुपारी वामकुक्षी घेतल्याने स्मरणशक्ती चांगली राहते.

Sakal

मानसिक आरोग्य

तसेच मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते.

Sakal

तणाव कमी

तणाव कमी करण्यासाठी वामकुक्षी घेणे फायदेशीर ठरते.

Sakal

मुड फ्रेश होतो

दुपारी वामकुक्षी घेतल्याने मुड फ्रेश राहतो.

Sakal

एकाग्रता वाढते

एकाग्रता वाढवण्यासाठी वामकुक्षी घेणे गरजेचे आहे.

Sakal

रक्तदाब

वामकुक्षी घेतल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.

Sakal

फक्त लक्षात ठेवा वामकुक्षीचे रूपांतर झोपेत होऊ देऊ नका.

Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या?

Sharavn Month | Sakal
आणखी वाचा