नियमितपणे १० मिनिटे पुस्तक वाचण्याचे अद्भूत फायदे

पुजा बोनकिले

वाचन गरजेचे

दिवसभरात फक्त १० मिनिटं पुस्तक वाचणे गरजेचे आहे.

Reading Benefits | Sakal

यामुळे दैनंदिन जीवन सुधारू शकते.

Reading Benefits | Sakal

तसेच अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

Reading Benefits | Sakal

मेंदुला चालना देते

रोज १० मिनिटे पुस्तकांचे वाचन केल्याने मेंदूला चालना मिळेल.

Reading Benefits | Sakal

तणाव कमी करते

तणाव कमी करायचा असेल तर १० मिनिटे पुस्तक वाचावे.

Reading Benefits | Sakal

कल्पना शक्ती वाढते

कल्पना शक्ती वाढवायची असेल तर १० मिनिटे पुस्तकाचे वाचन करावे.

Reading Benefits | Sakal

चांगली झोप

तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर रोज वाचन करावे.

Reading Benefits | Sakal

क्रिएटिव्हिटी वाढते

दिवसभरात १० मिनिटे वाचन केल्याने क्रिएटिव्हिटी वाढते.

Reading Benefits | Sakal

वाचन करणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर असते.

Reading Benefits | Sakal

भाऊबीजच्या दिवशी सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट ड्रायफ्रुट लाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dry fruits laddu | Sakal
आणखी वाचा