रोज आईस्क्रीम खाणे की नाही?

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात आईस्क्रीम  खायला सर्वाना आवडते.

ice cream | Sakal

आईस्क्रीम 

कारण यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

summer | Sakal

पाचन

पण जास्त आईस्क्रीम  खाल्ल्यास पाचन खराब होऊ शकते.

digestion | Sakal

लठ्ठपणा

रोज आईस्क्रीम  खाल्ल्यास वजन वाढू शकते.

weight gain | Sakal

मधुमेह

मधुमेहाची समस्या वाढू शकते.

diabetes | Sakal

हृदय

हृदय विकाराच्या समस्या वाढू शकतात.

Heart Care | Sakal

रोगप्रतिकारशक्ती

रोज आईस्क्रीम  खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

Immunity | Sakal

दुपारी खाणे टाळावे

दुपारी आईस्क्रीम  खाणे टाळावे.

eating time | Sakal

निरोगी राहाल

वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास निरोगी राहाल.

healthy tips | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | esakal
आणखी वाचा