पावसाळ्यात करटोरीची भाजी खाल्ल्यास अनेक आजार राहतात दूर

पुजा बोनकिले

पावसाळ्यात रानभाजी म्हणून ओळखली जाणारी करटोली खाणे आरोग्यदायी असते.

Kantola | Sakal

यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंटसारखे पोषक घटक असते.

Kantola | Sakal

संसर्ग दूर ठेवते

करटोलीची भाजी करून खाल्ल्यास पावसाळ्यातील संसर्ग दूर राहतात.

Kantola | Sakal

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी

तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर करटोलीची भाजी खाऊ शकता.

Kantola | Sakal

पोटावरची चरबी कमी

तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल तर करटोली फायदेशीर ठरतात.

मधुमेहीसाठी फायदेशीर

मधुमेहींसाठी करटोलीची भाजी आरोग्यदायी असते. कारण यामुळे रक्तातील साखर कमी होते.

Diabetes | Sakal

कफ, सर्दी

बदलत्या वातावरणामुळे कफ, सर्दी यासारख्या समस्येचा त्रास कमी होतो.

cold | Sakal

त्वचेसाठी फायदेशीर

करटोलीची भाजी खाल्ल्यास त्वचेसंबंदित समस्या कमी होतात.

Skin care | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा