Neem Benefits : कडूलिंबाचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

सकाळ डिजिटल टीम

कडूलिंबात औषधी गुणधर्म आहे.

Neem Benefits | sakal

कर्क पेशी नष्ट करण्याची क्षमता कडूलिंबामध्ये असते.

Neem Benefits | sakal

कडूलिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअमची मात्रा असते. त्यामुळे हाडे बळकट होण्यास मदत होते.

Neem Benefits | sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास कडूलिंब मदत करते.

Neem Benefits | sakal

जखम लवकर बरी होण्यासाठीही कडूलिंब फायदेशीर आहे.

Neem Benefits | sakal

वजन कमी करायचं असेल तर कडूलिंब हे बेस्ट ऑप्शन आहे.

Neem Benefits | sakal

कडूलिंबाच्या देठांनी दात घासणेही अत्यंत फायदेशीर असते. यामुळे हिरड्या मजबूत होतात.

Neem Benefits | sakal

कडूलिंब हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neem Benefits | sakal