वारंवार ताप का येतो?

पुजा बोनकिले

अनेकांना वारंवार ताप येतो.

Fever | Sakal

यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया

Sakal

वारंवार येणाऱ्या तापाला एपिसोडिकेट फीवर म्हणतात.

fever | Sakal

यामध्ये शरीराचे तापमान १००. ४ डिग्रीपेक्षा वर असते.

fever | Sakal

संसर्गामुळे वारंवार ताप येतो हे एक कारण आहे.

Virus | sakal

व्हॅक्सिन घेतल्यानंतर लहान मुलांना वारंवार ताप येतो.

vaccines | Sakal

वारंवार ताप येत असेल तर घरगुती उपाय करू शकता.

fever | Sakal

वारंवार ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

doctor | sakal

पावसाळ्यात 'खा' हे आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा