वाचा उलटे चालण्याचे अद्भुत फायदे

Anuradha Vipat

अनेक आजार

उलट चालल्यामुळे अनेक आजार दूर होतात.

walking upside down

मेंदू आणि हृदय

रोज असं उलट चालण्याचा व्यायाम केल्यास मेंदू आणि हृदय फिट राहतं.

walking upside down

कार्डिओ व्यायाम

उलटे चालणे हे उत्तम कार्डिओ व्यायाम आहे

walking upside down

पायांना अधिक मजबूती

रिव्हर्स वॉकिंगमुळे पायांना अधिक मजबूती मिळते

walking upside down

कमरेच्या खालचा भाग

१५ मिनिट्स रोज तुम्ही उलटे चालाल तर कमरेच्या खालच्या भागात अधिक लवकचिकता वाढेल

walking upside down

कमरेची चरबी

पोटाच्या बाजूची आणि कमरेची चरबी त्वरीत जळण्यास सुरूवात होते

walking upside down

उच्च रक्तदाब

रिव्हर्स वॉक केल्याने मूत्रपिंड, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

walking upside down