पुजा बोनकिले
प्रत्येक स्वयंपाकघरात हळदीचा वापर केला जातो.
हळदीमध्ये अनेक पोषक घटक असतात.
तसेच हळदीमध्ये असलेले घटक अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.
हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
शरीरावर आलेली सुज कमी करायची असेल तर हळदीचे सेवन करू शकता.
रोज रात्री झोपताना हळदीचे दूध प्यायल्याने हाडं मजबुत होतात
हळदीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.