स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नाही तर या कारणांसाठी झाला होता भारतात काँग्रेसचा उदय

Chinmay Jagtap

काँग्रेसचं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचं योगदान आपल्या सर्वांनाच माहित आहे.

Mahatma Gandhi | sakal

निवृत्त ब्रिटिश अधिकाऱी

मात्र काँग्रेसची स्थापना एका निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती हे तुम्हाला माहितीये का?

Indian national congress | sakal

ॲलन ह्यूम

काँग्रेसची स्थापना ॲलन ह्यूम या माजी सनदी अधिकाऱ्याने 28 डिसेंबर 1885 मध्ये केली.

Allan Octavian Hume | sakal

प्रश्न

मात्र त्याने असे का केले असावे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच

Indira Gandhi | sakal

1857 चा उठाव

1857 च्या उठावानंतर देशात ब्रिटिशांविरोधात असंतोष वाढत होता. त्यामुळे कधीही जनतेच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता होती. त्या असंतोषाला एका ठिकाणी मार्ग करून देण्यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली.

Indian Rebellion of 1857 | sakal

ब्रिटीश

सुशिक्षित भारतीयांचा सरकारमध्ये अधिक सहभाग वाढावा. भारतीय आणि ब्रिटीश सरकार यांच्यातील राजकीय संवादासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून काँग्रेसचा उपयोग व्हावा असा एक विचार त्यामागे होता.

Rajiv Gandhi | sakal

भारत

भारतात सामाजिक आणि राजकीय सुधारणा व्हावी अशी भूमिका ह्युम यांची होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gandhi | sakal