केदारनाथ मंदिरातून २२८ किलो सोनं गायब झाल्याचा किस्सा काय आहे?

रोहित कणसे

२२८ किलो सोनं

सध्या सगळीकडे केदारनाथ धाम मंदिरामधून २२८ किलो सोने गायब झाल्याची चर्चा होत आहे.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

सोने घोटाळा

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी हा दावा केला असून त्यांनी याला सोने घोटाळा (गोल्ड स्कॅम) असे नाव दिले आहे.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

अविमुक्तेश्वरानंद

अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला. आता तिथे घोटाळा झाला तर तुम्ही दिल्लीत केदारनाथ बांधताय.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

काय म्हणाले?

तुम्ही तिथे आणखी एक घोटाळा कराल. केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब झाले आहे. चौकशीही झाली नाही.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

२०२३ चे प्रकरण

शंकराचार्यांनी उल्लेख केलेला सोन्याचा घोटाळा जून २०२३ मध्ये उघडकीस आला होता.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

सोन्याचा मुलामा

तेव्हा केदारनाथ धामचे मुख्य पुजारी संतोष त्रिवेदी यांनी मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर १२५ कोटी रुपयांचे सोन्याचा मुलामा चढवल्याचा आरोप केला होता.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

हे सोने २००५ मध्ये मंदिराच्या भिंतीवर बसवण्यात आले होते. कोणत्यातरी दानशूर दात्याने हे सोने मंदिराला दान केले होते.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

पितळ झाल्याचा दावा

मात्र त्या सोन्याचे आता पितळेत रूपांतर झाल्याचा दावा संतोष त्रिवेदी यांनी केला होता.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

आरोप फेटाळले

त्यांनी बीकेटीसी(Badarinath Kedarnath Temple Committee) वर अनियमिततेचा आरोप केला होता. मात्र, मंदिर समितीने हे आरोप फेटाळून लावत हे व्यवस्थापनाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले होते.

reality of 228 kg gold missing from kedarnath temple marathi news

Shaikha Mahra: पतीला इन्स्टाग्रामवर घटस्फोट देणारी दुबईची राजकुमारी आहे सौंदर्याची खाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaikha Mahra photo | esakal
येथे क्लिक करा