Jeans Small Pocket: जीन्समध्ये मोठ्या खिशात लहान खिसा असण्याचं खरं कारणं

धनश्री ओतारी

जीन्स हा सर्वांचा आवाडता पेहराव आहे.

reason behind tiny pocket denim jeans

सर्वच वयोगटातल्या पुरुष आणि स्त्रिया जीन्स वापरतात.

reason behind tiny pocket denim jeans

पण अनेकदा प्रश्न पडतो तो म्हणजे, जीन्समध्ये मोठ्या खिशात लहान खिसा का असतो?

reason behind tiny pocket denim jeans

अनेक लोक तो खिसा सुट्टे पैसे, पेन ड्राईव्ह वगैरे ठेवण्यासाठी वापरतात.

reason behind tiny pocket denim jeans

पण त्याचं मुळ कारण वेगळचं आहे.

reason behind tiny pocket denim jeans

खरतरं, जीन्समधला हा खिसा घड्याळ ठेवण्यासाठी देण्यात आला होता.

reason behind tiny pocket denim jeans

१८ व्या शतकात ज्यावेळी लिव्हाईस कंपनीने जीन्स मार्केटमध्ये आणल्या होत्या. तेव्हापासून लहान खिशाची पद्धत

reason behind tiny pocket denim jeans

लोकांना आपले घड्याळ सुरक्षितरित्या खिशात ठेवता येण्यासाठी लिव्हाईसने जीन्समध्ये लहान खिसा दिला.

reason behind tiny pocket denim jeans

त्यानंतर इतर कंपन्यांनी सुद्धा या गोष्टीचे अनुकरण केले.

reason behind tiny pocket denim jeans

पण आता घड्याळ नव्हे तर इतर कामांसाठी या खिशाचा वापर होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

reason behind tiny pocket denim jeans