सकाळ डिजिटल टीम
देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्या आहेत
अशावेळी लाखोंच्यावर प्रवासी रोज मेट्रोने प्रवास करत आहेत
मात्र या मेट्रोमध्ये टॉयलेटची सुविधा का नसते हे तुम्हाला माहिती आहे का
जर तुम्हाला माहित असेल तर मेट्रो स्टेशन हे दर तीन ते पाच मिनिटांनी येत असतात
अशावेळी प्रवाशांना इमर्जन्सी असली तर त्यांना मेट्रो स्टेशनवर उतरता येऊ शकते
मात्र मेट्रोमध्ये टॉयलेट ठेवले तर अस्वच्छता वाढण्याची शक्यता जास्त आहे
यामुळे स्वच्छतेचा विचार करता आणि कमी अंतराचा विचार करता मेट्रोमध्ये टॉयलेट्स नसतात असं म्हटलं जातं