Heavy Weight : तुमचं वजन अतिप्रमाणात का वाढतं ?

नमिता धुरी

वजन का वाढतं हे जाणून घेतल्यास ते कमी करणे सोपे होईल.

Heavy Weight

जंक फूड, धूम्रपान, मद्यपान यांमुळे वजन वाढतं.

Heavy Weight

अपुरी झोप हेही एक कारण आहे.

Heavy Weight

कामाचा ताणतणाव.

Heavy Weight

पुरेसे पाणी न प्यायल्यास पचन नीट होत नाही व वजन वाढते.ल

Heavy Weight

हायपोथायरॉइडझमची चाचणी करून घ्या.

Heavy Weight

चाळीशीनंतर येणारा मेनोपॉज हेही एक कारण आहे.

Heavy Weight

व्यायाम न करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Weight