Saisimran Ghashi
अपचनाचा त्रास दीर्घकाल टिकत असेल तर सावधान सतत अपचनाचा त्रास होणे हे पचनसंस्थेतील गंभीर समस्या दर्शवू शकते.
अम्लपित्त वर येणे आणि छातीमध्ये जळजळ होणे हे GERD चे लक्षण असू शकते.
पोटात असह्य दुखणे हे अल्सरची शक्यता दर्शवते, ज्यामुळे पचन प्रक्रिया प्रभावित होते.
पोटाच्या अस्तराला सूज येणे म्हणजेच गॅस्ट्रिटिस होऊ शकतो, ज्यामुळे अपचनाचा त्रास होतो.
लिव्हर कमजोर असेल तर, पचनाची क्षमता कमी होते आणि पोटात दुखणे सुरू होते.
कोलायटीस हा आतड्यांचा आजार असून यामुळे सतत पोटात दुखणं व अपचन होऊ शकतं.
याशिवाय पोटदुखी किंवा अपचन हे सामान्य देखील असू शकते. ज्यामध्ये फास्ट फूड किंवा जड पदार्थ खाल्ल्याने होऊ शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.