Relationship Tips : इंटिमेट होताना ऑक्वर्ड वाटतं? हे ट्राय करा

सकाळ डिजिटल टीम

कधी कधी लैंगिक संवाद हा तुमच्या लैंगिक जीवनाला जास्त खुलवतो. म्हणून तो आवश्यक असतो.

Relationship Tips | esakal

त्यासाठी पुढील काही प्रश्नांनी संवाद सुरू करा, एकमेकांसोबतचा ऑक्वर्डनेस निघून जाईल.

Relationship Tips | esakal

कोणता स्पर्श जास्त आवडतो?

Relationship Tips | esakal

डीप मसाज आवडतो की, फेदर लाइट स्पर्श?

Relationship Tips | esakal

रोजचं असं कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप आवडतात?

Relationship Tips | esakal

असं काय आहे, जे तुम्हाला नेहमी करावसं वाटतं?

Relationship Tips | esakal

सिनेमातल्या एखाद्या सीनमुळे तुम्ही टर्न ऑन होतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips | esakal