सकाळ डिजिटल टीम
जोडीदारासोबत राहणं एक वेगळा भाग आणि त्याच्यासोबत इमोशनली जोडलं जाणं हा वेगळा भाग आहे. हेच कनेक्शन घट्ट कसं करायचं याविषयी जाणून घेऊया.
पती-पत्नीचं नातं घट्ट होण्यासाठी त्यांनी भावनात्मकदृष्ट्या जोडलं जाणं आवश्यक आहे. पण हल्ली जॉब करणाऱ्या दोघांना एकमेकांसाठी वेळच नसतो.
जॉब हल्ली फार डिमांडींग असल्याने वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे गैरसमज, दुरावा, दूर्लक्षित करण वाढतं. ज्याचा परिणाम नात्यावर होतो.
अशावेळी जोडीदाराशी भावनात्मकदृष्ट्या कसं जोडलं जावं हे जोडप्यांना समजत नाही.
हे अंतर कमी करण्यासाठी एकमेकांच्या लहानसहान गोष्टी नोटीस करून कॉम्प्लीमेंट करा. दिसण्याचं, ड्रेसिंगचं कौतुक करा.
वेळोवेळी एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढा. कॉफी, शॉपिंग, फिरायला जाण्यासाठी ठरवून वेळ काढा.
दुसऱ्याला आनंद देऊन आपल्यालाही आनंद मिळतो. दोघंही आनंदी राहीले की, नातं घट्ट होत जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.