आपल्या पार्टनरसोबतच नात आणखी घट्ट कसं कराल?

सकाळ डिजिटल टीम

विश्वास

कोणत्याही नात्यात विश्वास असणे आवश्यक आहे. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो.

Relationship Tips | sakal

दीर्घकाळ

तुमचा एकमेकांवर विश्वासच नसेल तर तुमचे नाते दीर्घकाळ टिकण्याची शक्यता फार कमी असते.

Relationship Tips | sakal

गणितच बिघडते

नात्यामध्ये विश्वासाचा अभाव असेल तर नात्याचे संपूर्ण गणितच बिघडते.

Relationship Tips | sakal

प्रतिसाद

जोडीदार काय म्हणतोय त्यास योग्य पद्धतीने प्रतिसाद द्या

Relationship Tips | sakal

Relationship Tipsचर्चा करा

निर्णय स्वतंत्र पद्धतीने घेण्याऐवजी जोडीदारासोबत बसून त्याबाबत चर्चा करा.

Relationship Tips | sakal

सॉरी

बऱ्याचदा कोणीही सॉरी म्हणायला तयार नसते. पण एका सॉरीमुळे तुमच्या नात्याचा पाया भक्कम होऊ शकतो. 

Relationship Tips | sakal

दिलेले शब्द पाळा

जोडीदाराला खूश करण्यासाठी खोटा बोलू नका. ही चूक टाळा आणि दिलेले शब्द पाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips | sakal