Relationship Tips : टॉक्झिक अन् केअरींग पार्टनरमध्ये काय फरक असतो?

सकाळ डिजिटल टीम

तुमची जीवन उध्वस्त करू शकते टॉक्झिक रिलेशन

तुमच्यासाठी हे जाणून घेणे फार गरजेचे असते की तुमचा पार्टरनर टॉक्झिक आहे की केयरींग आहे, तुमचा पार्टनर टॉक्झिक असल्यास तुमचं जीवन उध्वस्त होऊ शकतं.

Relationship Tips

रोज पुढे येतात धक्कादायक घटना

रोज कितीतरी धक्कादायक घटना पुढे येतात ज्यात पार्टनरच्या संशयास्पद वृत्तीमुळे मुलींचा जीव जातो.

Relationship Tips

पार्टनरची ओळख

तुमचा पार्टनर टॉक्झिक आहे की नाही याची ओळख करून घेणेही महत्वाचे आहे. नाहीतर तुम्ही भविष्यात गंभीर संकंटात पडू शकता.

Relationship Tips

नात्यात संशय

जर तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक मित्रावर संशय घेत असेल तर समजून घ्या की तुम्ही टॉक्झिक पार्टनरसह रिलेशनमध्ये आहात.

Relationship Tips

सतत झगडे होणे

जर तुमची पार्टनरसोबत रोज भांडणं होत असतील तर तुम्ही चुकीच्या नात्यात अडकलाय.

Relationship Tips

पार्टनर तुमच्यावर हात उचलतो?

जर तुमच्या पार्टनरसोबत तुमचे रोज झगडे होत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास तसेच मानसुद्धा नाही.

Relationship Tips

जीवे मारण्याची धमकी

तुमचा पार्टनर तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देत असेल तर हे नातं प्रेमाचं नसून घृणेचं आहे असं म्हणायला हरकत नाही.

Relationship Tips

अपमान करणारा पार्टनर

प्रेमात एकमेकांचा आदर फार महत्वाचा असतो मात्र तुमच्या नात्यात आदर नसेल तर चुकीच्या नात्यात आहात.

Relationship Tips

कंट्रोलींग पार्टनर

तुमचा पार्टनर तुमच्यावर कंट्रोल करण्यचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही अशा रिलेशनशिपमध्ये राहायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips