Relationship Tips: 'या' गोष्टी जाणवतात का? जर हो तर हीच ब्रेकअपची वेळ

सकाळ डिजिटल टीम

मनात प्रेम उरत नाही. तुम्हाला या नात्यातून बाहेर पडावसं वाटतं.

तुमचा पार्टनर तुमचा किंवा तुमच्या मतांचा आदर करत नाही.

वैयक्तित स्पेस मिळत नाही. किंवा तुमच्या पार्टनर कडून तुमच्या वैयक्तिक स्पेसचा आदर केला जात नाही.

तुमचा पार्टनर तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनाप्रमाणे वागायला लावतो.

तुम्हाला तुमच्या पार्टनरचा स्वभाव बदललेला दिसतो. त्यामुळे तुम्ही सतत दुखी होतात.

तुम्हाला एकटं पडण्याची किंवा पार्टनर सोडून जाण्याची भीती वाटते.

तुम्हाला पटत नसेल तरी तुम्ही तुमच्या पार्टनरचे म्हणणे  ऐकता.

तुमचं नात फक्त दाखवण्यापुरतचं उरतं. त्यापलीकडे तुम्ही सतत भांडता.

तुमचं नातं एकतर्फी असल्याची भावना येते, तेव्हा ब्रेकअप केलेलाच बरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.