Relationship मध्ये अशी वाढवा तुमची व्हॅल्यू

सकाळ ऑनलाईन टीम

जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यात पार्टनरची रिस्पेक्ट कराल तेव्हा तो सुद्धा तुमची रिस्पेक्ट करेल. तेव्हा दोघांनीही एकमेकांची रिस्पेक्ट करावी.

Relationship Tips | esakal

पार्टनरसाठी कायम हजर असणे हा एक चांगला स्वभावगुण असला तरी असे केल्याने तुम्हाला दुसरी कामं नाहीत असा त्यांचा गैरसमज होऊ शकतो.

Relationship Tips | esakal

तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडव असलेले तुमचे प्रेम अगदीच दाखवू नका. त्याचा गैरफायदाही घेतल्या जाऊ शकतो.

Relationship Tips | esakal

तुमचा पार्टनर तुमची व्हॅल्यू समजून घेत नसेल तर त्याला थोडं इग्नोर करा.

Relationship Tips | esakal

तुम्ही तुमच्या पार्टनरची मजा घेऊ नका. त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तसेच असे करून तुम्ही तुमची रिस्पेक्टही घालवाल.

Relationship Tips | esakal

जेव्हा चार चौघात तुम्ही तुमच्या पार्टनरबाबत बोलता तेव्हा त्याचा सन्मान करा. इतरांच्या नजरेत त्यांची व्हॅल्यू वाढवा.

Relationship Tips | esakal

न बोलता तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या फिलींग समजून घ्यायला हव्यात. याने नातं मजबूत होईल.

Relationship Tips | esakal

तुमच्या पार्टनरला फ्रीडन द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांच्यावर बंधनं लादू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips | esakal